मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पा#क्षण

पा#क्षण नेहमी शनिवारच्या संध्याकाळी  मन जाऊन बसतं पाषाणच्या तलावाकिनारी !! मोहरतात सारया भावना  आठवणींच्या मस्त जगतावरी !! वृक्ष-वेलीं वरती पक्षांचा  सुरु होतो एक अनोखा लपंडाव !! आठवणींनी पुन्हा गजबजतं  माझ्या मनातील उजाड गांव !!                            कधी साकारते स्वप्न  तुझ्यासवे अंधार काळोखात !! आठवणींना मग येतो  बहर सुंदर त्या चंद्र प्रकाशात !! कधी भव्य ओढ मला  तुझी  स्वप्न माझी साहसी !! कधी फुल बाग संसाराची  कधी वाहे सरिता आसवांची !! तलावाच्या दिशेनं पावलं आपोआप माझी वाळतात ! मलाही उमजेना कशा वाटेल भावना कळतात  !!